गोवा, दि.12 ः उत्तर गोव्याचे लोकसभा खासदार व केंद्रीय आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांची कोविड चाचणी बुधवारी दि.12 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आली आहे. नाईक यांच्यासोबत त्यांच्या पत्नीलाही कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले

No WhatsApp Number Found!
WhatsApp us