अंबाजोगाई, दि.12 (लोकाशा न्यूज) : शेतात काम करत असलेल्या विवाहित महिलेवर बळजबरीने अत्याचार केल्याची आरोपावरून एका तरुणावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यात रविवारी घडली.
No WhatsApp Number Found!
WhatsApp us