बीड : बीड जिल्ह्यात एका बाजूने कोरोनाची संख्या वाढत असली तरी दुसऱ्या बाजूने कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे, त्यानुसार आज जिल्ह्यातील 52 रुग्ण कोरोनामुक्त होणार आहेत, हा जिल्हावासीयांसाठी मोठा दिलासा समजला जात आहे.
No WhatsApp Number Found!
WhatsApp us