Uncategorized

३७६ च्या गुन्ह्यातील आरोपीने जाळून घेतले,पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरातील घटना


बीड, ३७६ च्या गुन्ह्यातील आरोपीने स्वतःला जाळून घेतले असल्याची घटना मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता बीडच्या
पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात घडली, संदीप पिंपळे असे जाळून घेणाऱ्या चे नाव असून या घटनेत तो गंभीर रित्या भाजला आहे या घटनेची माहिती मिळताच जखमीला पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे, स्वतः डीवायएसपी संतोष वाळके हे बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!