Uncategorized

घोषणेप्रमाणे आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविले

  • आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
  • गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
  • अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
  • मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
  • अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
  • अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
  • अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!