Uncategorized

ह.भ.प धुंडिराजशास्त्री महाराज पाटांगणकर यांचे निधन झाल्याचे वृत्त आत्ताच कानी पडले, अन् वेदना असह्य झाल्या -आ.संदीप क्षीरसागर

ह.भ.प धुंडिराजशास्त्री महाराज पाटांगणकर यांचे निधन झाल्याचे वृत्त आत्ताच कानी पडले, अन् वेदना असह्य झाल्या.

मराठी वाड्मयासह माणसाला माणूस बनवणे, दैनंदिन जीवनात होणाऱ्या कष्टापासून मुक्ती करून आनंदमयी जीवनाचा आरंभ करणे अशा प्रकारे अध्यात्माचे दृष्टीकोन देणारे पाटांगणकर महाराज आज आपल्यात नाहीत याचे दुखः होत आहे.

भावपुर्ण श्रद्धांजली !

-आ.संदीप क्षीरसागर
(बीड विधानसभा मतदारसंघ)

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!