Uncategorized

बीडमधील वीजचे भारनियमन तात्काळ रद्द करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे संदीप क्षीरसागर यांची मागणी

बीड, पवित्र रमजान महिना व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वीज भारनियमन रद्द करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री, मा.ना. अजितदादा पवार साहेब यांना आ. संदीप क्षीरसागर यांनी दिले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री मा.ना.जयंतराव पाटील साहेब, पालकमंत्री मा. ना. धनंजयजी मुंडे साहेब, मा. आ. संजयजी दैंड, मा. सय्यदजी सलीम साहेब, मा. अशोक आबा डक, मा. जिल्हाध्यक्ष राजेश्र्वरजी चव्हाण आदींची उपस्थिती होती.
..

पवित्र रमजना महिन्यात ,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ संपेपर्यंत लोडशेडिंग बंद करा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांची मागणी

मा. ना. जयंतराव पाटील, मा. ना. धनंजयजी मुंडे , मा. आ. संजयजी दैंड, मा. सय्यदजी सलीम साहेब, मा. अशोक आबा डक, मा. जिल्हाध्यक्ष राजेश्र्वरजी चव्हाण यांच्या उपस्थितीत निवेदन दिले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!