Uncategorized

वैद्यनाथ मंदिराच्या पाठोपाठ अंबाजोगाईचे योगेश्वरी मंदिरही आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी

अंबाजोगाई : परळीच्या वैद्यनाथ मंदिरानंतर आता अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला आरडीएक्सने उडवण्याची धमकीचे पत्र मिळाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे पत्र मिळताच मला ५० लाखांची रक्कम पत्त्यावर पोहोच करावी, अन्यथा मी योगेश्वरी मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन’, अशी धमकी असलेल्या कथित ड्रग्स माफियाच्या धमकीचे पत्र अंबाजोगाईच्या देवल कमेटी मध्ये शनिवारी रात्री पोहोंचले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!