लेटेस्ट न्यूज

बीड

मतदानाच्या दुसर्‍याच दिवसापासून पंकजाताई मुंडे लागल्या कामाला ; जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची घेतली भेट, अपघातात जीव गमावलेल्या थेरला येथील युवकाच्या निधनाबद्दल पंकजाताई व्यथित ; घरी जाऊन परिवाराचे केले सांत्वन

बीड

पंकजाताईंमुळे गडकरींनी जिल्ह्याच्या विकासाचे पालकत्व स्विकारले ! ताईंच्या एका पत्रावर मी बीड जिल्ह्यासाठी दहा हजार कोटी दिले, माजलगावच्या जाहिर सभेत जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांची गडकरींनी यादीच वाचून दाखविली, तुम्ही पंकजाला खासदार करा, मोदीजी आणि मी डबल इंजिन लावून बीड जिल्हा विकास कामात देशात नंबर एकचा करू, पंकजा केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून नाही तर तिचे कर्तृत्व आणि नेतृत्व तेवढेच मोठे असल्याने जिल्ह्याचा आणि राज्याचा विकास करेल

error: Content is protected !!