परळी

एसपींचा दणका, 3 कोटी 39 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी माऊली पतसंस्थेच्या 22 संचालकांसह 4 कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

परळी, दि. 8 : परळी शहरातील माऊली नागरी सहकारी पतसंस्थेत बनावट कर्जप्रकरण करून मोठा अपहार करण्यात आला. याबाबत बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मुकर्रमजान पठाण यांनी...

केज

बावीस वर्षीय तरूणाची आत्महत्या; हातचे काम गेल्यामुळे उचलले टोकाचे पाऊल

केज, दि. 8 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील आडस येथील राघू उत्तम काळे (वय-22) या तरूणाने बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली...

बीड

अंबाजोगाईतील ‘कोवीड केअर सेंटरला’ तात्काळ मनुष्यबळ उपलब्ध करून द्या – खा. प्रीतमताई, केंद्राचा चार कोटी रूपयांचा निधी खर्च करण्याच्या जिल्हाधिकार्‍यांना दिल्या सुचना

बीड, दि. 7 : सध्या कोरोनाने बीड जिल्ह्याला पुर्णपणे घेरले आहे. गावागावात कोरोना पसरला आहे. हे सगळं चित्र लक्षात घेवूनच खा. प्रीतमताई ह्या एका वादळाप्रमाणे काम...

गेवराई

पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेल्या कैद्यावर प्राणघातक हल्ला, धोंडराईतील थरार : वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी चाकूने भोसकले

गेवराई, दि. 7 ऑक्टोबर : खुनाच्या गुन्ह्यात दहा वर्षापासून शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले. त्याने ज्या व्यक्तीचा खून केला...

बीड

आरडीसी राऊत यांनी स्विकारला पदभार

बीड, दि.6 (लोकाशा न्यूज) : शासनाने बीडच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदी संतोष राऊत यांची नियुक्ती केली. मंगळवारी दि.6 रोजी त्यांनी बीडच्या आरडीसी पदाचा पदभार...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!