बीड

रमण लोढा यांच्या अकाली एक्झिटने सर्वत्र हळहळ

लोकाशा न्यूज मानवी जीवनातले अंतिम सत्य मृत्यू असला तरी जेव्हा ते अकाली येते तेव्हा ते अमान्य आणि दुखद ठरते . रमण शेठ लोढा यांचा मृत्यू देखील मनाला चटका लावणारा...

बीड

ऑन द स्पॉट जावून उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी डंपिंग ग्राऊंडवरील कचर्‍याचा प्रश्‍न सोडवला, शहरातील साचलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यास सुरूवात; स्वच्छता विभागाची टीम लागली कामाला

बीड (प्रतिनिधी):- बीड शहरात विविध भागात जमा होणारा कचरा डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो. परंतू मागील काही दिवसापासून डंपींग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास अडचणी निर्माण...

बीड

पंकजाताईंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पाली गटातील युवकांचा भाजपामध्ये प्रवेश

{damoYH$m§_wio बीड प्रतिनीधी राज्यात जनमताचा कौल डावलून, तत्व अणि नैतिकतेला तिलांजली देऊन एकमेकांचे तोंड न पाहणाऱ्या राजकीय पक्षांनी सरकार स्थापन करुन जनतेला...

बीड

सीईओ अजित पवार शुक्रवारी घेणार पदभार

बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : मागच्या दोन दिवसांपुर्वी राज्य शासनाने आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!