Author - Lokasha Nitin

महाराष्ट्र राजकारण

मूक आंदोलनाची दिशा ठरली, ठाकरे सरकारला दिला एका महिन्याचा वेळ

सरकारने बहुतांश मागण्या पूर्ण केल्या असून उर्वरित मागण्यांसाठी सरकारने 21 दिवस मागितले आहेत. मात्र आम्ही त्यांना एका महिन्याचा वेळ देतो, अशी भूमिका...

देश विदेश राजकारण

दिल्लीत घडामोडींना वेग; विरोधकांच्या बैठकीपूर्वी शरद पवारांनी बोलावली मोदी विरोधक नेत्यांची बैठक

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय वर्तुळात सध्याशरद पवारचर्चेत आले आहेत. रविवारीशरद पवारदिल्लीत गेले. त्यानंतर आज निवडणुकीतील रणनीतीकार...

देश विदेश

अखेर कोरोनावर औषध सापडले; निर्मितीसाठी अमेरिका करणार ३.२ अब्ज डॉलर्स खर्च

कोरोना विषाणूवर प्रभावी औषध तयार करण्यासाठी जगभरात अनेक संशोधन सुरु आहे. यातच अमेरिकेने कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी पहिले प्रभावी औषध बनवण्याची...

बीड शिरूर

नराधम लेकाने पांग फेडले; पुत्राच्या मारहाणीत मायबाप मरणाच्या दारात, शिरूर तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथील घटना

बीड – श्रावनाच्या कथेने भारत वर्षाचे कान तृप्त झाले आहेत मात्र कलयुगात श्रावणबाळ योजना आहे , श्रावण नाहीत . मुलाने आई वडिलांची सेवा न करणे ऐकण्यात...

बीड गेवराई

उजव्या कालव्यात स्कॉर्पियो बुडाल्याने एक ठार एक गंभीर जखमी ; गेवराई तालुक्यातील रेवकी फाटा येथील घटना

गेवराई – तलवडा रोडवरील रेवकी फाट्या जवळील जायकवाडी उजव्या कालव्याच्या पाण्यात स्कॉर्पियो पडुन एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.संगम...

देश विदेश

‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन

भारताचे महान माजी धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खा सिंग...

बीड आष्टी

मातावळी गायरानात आढळला मृत बिबट्या; वयोवृद्ध झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा वन विभागाचा दावा

आष्टी- गेल्यावर्षी आष्टी तालुक्यामध्ये बिबट्याने धुमाकूळ झालं अनेकांचे प्राण घेतले तर काहींना गंभीर जखमी केले. या घटनेला वर्षही उलटले नसतानाच पुन्हा...

बीड परळी

परळीत गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसांसह एकाच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या ; डीबी शाखेच्या भास्कर केंद्रेची धडाकेबाज कारवाई

परळी वैजनाथ दि.१७ ( लोकाशा न्युज ) :- परळी शहरात आज भर दुपारी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी शाखेचे भास्कर...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!