Author - Lokasha Abhijeet

अंबाजोगाई

जिल्ह्यात रूजू होताच डीवायएसपी सुनिल जायभायेंचा चंदनचोरांना पकडले, चोरीच्या चंदनासह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त, केजच्या माजी नगरसेवकासह चौघांवर गुन्हा; एक आरोपी अटकेत

अंबाजोगाई, दि. 9 (लोकाशा न्यूज) : नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी रुजू होताच चंदन चोरांना मोठा दणका दिला आहे. गुप्त माहितीच्या...

बीड

खा.प्रीतमताईंच्या प्रयत्नांना यश, अखेर सोलापूर-तुळजापूर-बीड-जळगाव रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण

बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मराठवाड्याला जोडणार्‍या महत्वपूर्ण सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-बीड-जळगाव या रेल्वे...

बीड

ट्रॅव्हल्समधून व्यापार्‍याचे 8 लाख पळवले, मांजरसुंबा रोडवर घडली घटना, दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद, चोरटे लातूरहून करत होते ट्रॅव्हल्सचा पाठलाग

नेकनूर, दि. 9 ऑक्टोबर : मांजरसुंबा रोडवर नाश्त्यासाठी ट्रॅव्हल्स थांबली असता लातूर येथील व्यापारी आपली पैशाची बॅग गाडीत ठेवून लघूशंकेसाठी गेला असता...

मराठवाडा

गरज पडेल तेव्हा तलवारी काढू : संभाजीराजे

उस्मानाबाद, दि. 9 ऑक्टोबर : संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी...

बीड

जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कामगारांना झेडपी प्रशासन पावले, जून, जुलै आणि ऑगस्ट महिण्यातील मानधनाचे 2 कोटी 46 लाख रूपये खात्यावर वर्ग

कॉ. प्रभाकर नागरगोजे अन् डॉ. अशोक थोरात
यांच्या मागणीला आले यश

परळी

एसपींचा दणका, 3 कोटी 39 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी माऊली पतसंस्थेच्या 22 संचालकांसह 4 कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

परळी, दि. 8 : परळी शहरातील माऊली नागरी सहकारी पतसंस्थेत बनावट कर्जप्रकरण करून मोठा अपहार करण्यात आला. याबाबत बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मुकर्रमजान...

केज

बावीस वर्षीय तरूणाची आत्महत्या; हातचे काम गेल्यामुळे उचलले टोकाचे पाऊल

केज, दि. 8 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील आडस येथील राघू उत्तम काळे (वय-22) या तरूणाने बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गळफास लावून...

महाराष्ट्र

महाराष्ट्र आर्थिक संकटात, बेरोजगारी दर वाढला

मुंबई : कोरोना काळात महाराष्ट्र राज्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. इतकंच नाहीतर राज्यातील बेरोजगारी दर 20.9% झाला आहे. पुनःश्च हरिओम नंतर...

बीड

अंबाजोगाईतील ‘कोवीड केअर सेंटरला’ तात्काळ मनुष्यबळ उपलब्ध करून द्या – खा. प्रीतमताई, केंद्राचा चार कोटी रूपयांचा निधी खर्च करण्याच्या जिल्हाधिकार्‍यांना दिल्या सुचना

बीड, दि. 7 : सध्या कोरोनाने बीड जिल्ह्याला पुर्णपणे घेरले आहे. गावागावात कोरोना पसरला आहे. हे सगळं चित्र लक्षात घेवूनच खा. प्रीतमताई ह्या एका...

गेवराई

पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेल्या कैद्यावर प्राणघातक हल्ला, धोंडराईतील थरार : वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी चाकूने भोसकले

गेवराई, दि. 7 ऑक्टोबर : खुनाच्या गुन्ह्यात दहा वर्षापासून शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले. त्याने ज्या व्यक्तीचा...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!