Author - Lokasha Abhijeet

महाराष्ट्र

जालन्यातील तरुणाला केलेली अमानुष मारहाण पोलिसांना भोवली, PSI सह 5 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन

जालना : एका भाजप कार्यकर्त्याला केलेली अमानुष मारहाण प्रकरणात अखेर पोलिसांवर कारवाई करण्यात आलीय. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह 5 कर्मचार्‍यांना...

महाराष्ट्र

राज्यातील साखर कारखान्यांसमोर आर्थिक विघ्न, 111 लाख टन साखर शिल्लक राहणार

पुणे – राज्यात यावर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. मात्र, उत्पादित साखरेला त्या तुलनेत मागणी नसल्याने लाखो टन साखर गोदामात पडून आहे...

बीड

कोविडमुळे आई-वडील हिरावलेल्या मुलांना निर्वाह भत्ता सुरू करून मोफत शिक्षण द्या , आ.सतीश चव्हाण यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

औरंगाबाद – मागील दीड वर्षांपासून आपण कोविड या आजाराचा सामना करत आहोत. कोविड आजारामुळे आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने अनेक मुले अनाथ झाली आहेत...

बीड

संघर्षातून निर्माण झालेल्या महाज्योतीचा बट्ट्याबोळ सहन केला जाणार नाही – सुभाष राऊत, सारथी प्रमाणे महाज्योतीमध्ये ५०० जागांची तरतूद करून सुधारित जाहिरात काढण्याची समता परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बीड / प्रतिनिधीअनेक वर्षाच्या संघर्षानंतर ओबीसीचे राष्ट्रीय नेते ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या अथक प्रयत्नातून आणि पाठपुराव्यामुळे ओबीसी, भटक्या...

Uncategorized

धक्कादायक ! सॅनिटायझर प्राशन करून विवाहितेची आत्महत्या, शवविच्छेदन टाळण्यासाठी सासरच्यांनी बनवला कोरोना पॉझिटिव्हचा बोगस रिपोर्ट

अंबाजोगाई/पाटोदा, दि. 27 (लोकाशा न्यूज) : कार घेण्यासाठी माहेरून अडीच लाख रुपये घेऊन येण्यासाठी सासरच्यांनी विवाहितेचा अतोनात छळ केला. सततच्या छळाला...

बीड

भाजपा मोदी सरकारची सप्तवर्षपूर्ती कोविड रुग्णांना मदत करून साजरी करणार-खा.डॉ.प्रितमताई मुंडे

बीड प्रतिनिधीलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ३० मे रोजी सात वर्ष पूर्ण होत आहेत. या सात वर्षाच्या कालखंडात मा...

बीड

खासगी रुग्णालयात पुन्हा मिळणार लस, बीड जिल्ह्यातील 13 रुग्णालयांना लसीकरण केंद्र म्हणून दिली मान्यता

बीजिबीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : गेल्या महिनाभरापासून लसीकरणासाठी जिल्ह्यात लोकांची तारांबळ होत असतांना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांच्या समवेत...

अंबाजोगाई

व्हेंटिलेटरचे ‘ऑडिट’ नागरिकांचे जीव गेल्यावर करणार का? आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल, अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून

औरंगाबाद – अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास पीएम केअर फंडातून देण्यात आलेली ज्योती सीएनसी...

बीड

कोरोना आजाराने मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना कै.गोपीनाथरावजी मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ द्या-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड/प्रतिनिधी कोरोना या आजारानेमयत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना कै.गोपीनाथरावजी मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत लाभ देण्यात यावा अशी मागणी...

बीड

आईला शिवीगाळ करणाऱ्या वडिलांचा मुलाने केला खून

बीड दि .25 : दारु पिऊन आईला शिवीगाळ करणाऱ्या बापाची कोयत्याने सपासप वार करत मुलाने खून केला . ही खळबळजनक घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!