Author - Lokasha Abhijeet

बीड

..तर तुमची भ्रष्ट सत्ता उलथून टाकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत – खा. प्रीतमताई, बीड जिल्ह्यासाठी पीक विमा कंपनी मी मंजूर करून घेतली मात्र त्याही वेळी फक्त श्रेयासाठी तुम्हीच धावलात

बीड : शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी बीडमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान खा. प्रीतमताईंही पालकमंत्र्यांसह राज्य सरकारवर मोठा घणाघात केला...

बीड

बीड जिल्हयात अराजकता पसरवाल तर जनता दुर्गेचं रूप घेईल – पंकजाताई मुंडेंचा जिल्हयातील सत्ताधाऱ्यांना इशारा

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास गावा-गावात आंदोलन पोहोचू,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचं धरणं आंदोलन

Uncategorized

पंकजकुमारांचा गुटखा माफियांना दणका, 34 लाखाच्या गुटख्यासह 64 लाखांचा मुद्देमाल पकडला, मांजरसुंब्याजवळील कारवाई

नेकनूर, दि. 13 (लोकाशा न्यूज) : कर्नाटकहून बीडकडे दोन ट्रकमध्ये गुटखा येत असल्याची माहिती डीवायएसपी पंकजकुमार यांना झाल्यानंतर त्यांनी या दोन्ही...

गेवराई

क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याची बतावणी करून व्यापार्‍याला एक लाखांचा गंडा

गेवराई, दि. 13 (लोकाशा न्यूज) : आम्ही क्राईम ब्रँचचे पोलिस आहोत, आम्हाला तुमची चौकशी करायची आहे, असे म्हणून दोन तोतयांनी गेवराई येथील एका आडत...

बीड

भगवान भक्तीगडावरील पंकजाताईंच्या दसरा मेळाव्यास प्रशासनाने दिली परवानगी

बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : संत भगवान बाबांच्या जन्मगावी दरवर्षी लोकनेत्या पंकजाताई मुंडे आणि खा. प्रीतमताई मुंडे दसरा मेळावा घेत आहेत. कोविडमुळे...

Uncategorized

हो… तुम्ही सांगायचे मी करायचे, आपला दसरा आपली परंपरा! पंकजाताई मुंडेंनी दिलं दसरा मेळाव्याचं निमंत्रण ; व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई ।दिनांक १३।हो… तुम्ही सांगायचे मी करायचे, आपला दसरा आपली परंपरा..! अशा सूचक शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी तमाम...

Uncategorized

अतिवृष्टी अन् पूरग्रस्तांना 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य, जिरायतीसाठी प्रती हेक्टरी 10 हजार तर बागायतीसाठी 15 हजार रूपयांचा मिळणार मदत, मुख्यमंत्री ठाकरेंनी केली घोषणा

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी 10 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ...

Uncategorized

पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी घेतले योगेश्वरी देवीचे दर्शन,बळीराजाचे संकट दूर कर ; कोरोना नाहीसा होऊ दे यासाठी देवीला घातले साकडे

अंबाजोगाई । दिनांक १३।भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी आज महाष्टमी निमित्त श्री योगेश्वरी मातेचे मनोभावे दर्शन...

Uncategorized

कोरोनात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या 39 कर्मचार्‍यांच्या पाठीवर झेडपी अध्यक्षांसह सीईओंकडून कौतूकाची थाप, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि सेविकांचा आदर्श पुरस्कारने केला सन्मान

बीड, दि. 12 (लोकाशा न्यूज) : कोरोनात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या जिल्हा परिषदेच्या 39 कर्मचार्‍यांच्या पाठीवर झेडपी अध्यक्ष शिवकन्या सिरसाट आणि सीईओ...

Uncategorized

जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन,भाजपाच्यावतीने पंकजाताईंच्या नेतृत्वात अर्थिक मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार – मस्के

बीड प्रतिनिधीराज्यातील अतिवृष्टीने बाधीत पिकनुकसानीसाठी आघाडी सरकारने केवळ 365 कोटी रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर करुन शेतकऱ्यांच्या तोडाला पाने पुसली ...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!