जिल्हा प्रशासन व जाहीर निषेध करण्यात आला बीड जिल्हाधिकारी यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले होते याची दखल न घेतल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करत असताना पोलिसांनी अटक केली आहे ल. हे जाचक लाकडावर हटाव गोरगरिबांच्या पोटाचा प्रश्न अगोदर सोडवा या मागणीसाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
लॉकडाऊन तात्काळ हटवुन; नियम कडक करावेत : धम्मानंद वाघमारे , गरिबांच्या भाकरीची व्यवस्था कोण करणार?
बीड जिल्ह्यात जो लॉकडाऊन लागू केला असुन सर्वसामान्यांची जनजीवन हे विस्कळीत झाले आहे त्याच मुळे अनेकांच्या हातचा रोजगार मागील महिन्यामध्ये गेला होता तसेच आत्ता कुठे तरी या दोन महिन्यांमध्ये लोकांच्या हाताला रोजगार मिळाला होता तो पुन्हा या शासनाच्या हुकूमशाही पद्धतीने लॉकडाऊन केला असे ऑल इंडिया केंद्र सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष ऍड धम्मानंद वाघमारे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळवले आहे.
लाकडाउन मुळे अनेक कुंठुबावर ऊपासमारीची वेळ येऊ शकते, त्यांच्या भाकरीचा प्रश्न सोडवा, त्याच बरोबर हातातील रोजगार जाणार आहे तरी आपण लोकांवर उपासमारीची वेळ येऊ न देता लॉकडाऊन न करता त्याचे नियम हे बंधनकारक करावेत अशी मी आपल्याला या निवेदनाद्वारे कळवत आहे तसे आपण न केल्यास बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करत असताना पोलिसांनी घेतले ताब्यात पुढील कारवाई चालू