बीड, दि. 20 मार्च : पत्रात तथ्य आहे असे वाटत नाही. परमबीर हे इतके दिवस गप्प का होते? बदली झाली याचा राग, खोटा आरोप करुन व अंबानी स्फोटक प्रकरणी अटक होइल या भीतीने त्यांनी हे आरोप केले आहेत, असेही असु शकते. असे केल्यामुळे महाराष्ट्र सरकार कोसळेल असे महाराष्ट्र द्रोही फडणवीस यांना जर वाटत असेल तर तसे होणार नाही, एनआयए हि केंद्र सरकारची ऐजन्सी आहे, म्हणजे मोदी- शहा त्याच्या इशार्यावर हि ऐजन्सी चालते,असे महाराष्ट्र सरकार विरोधात आरोप केले म्हणजे परमबीर यांना अटक होणार नाही असे परमबीर ला वाटत असेल म्हणूनच त्यांनी हा खोटा आरोप केला आहे, असे एनसीपीच्या प्रज्ञा खोसरे यांनी म्हटले आहे.