बीड

डाँ. बी.इ. राऊत यांचे निधन


बीड (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी डाँ. बी.इ. राऊत यांचे दिनांक 21मार्च रोजी औरंगाबाद येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन डाँक्टर बी. ई राऊत यांचा जन्म 30/10/1943 रोजी चिंचोली माळी ता.केज येथे झाला कौटुंबिक परीस्थिती नाजुक असताना त्यांनी M.B.B.S शिक्षिण घेतले व माळी समाजातील त्या वेळेस जिल्ह्यातील एकमेव M.B.B.S डाँ होते. त्याची सेवा बीड जिल्ह्यातील कडा व तलवडा येथे ते वै.अधिकारी म्हणून कार्यरत होते बीड जिल्हा परिषदेत ते सन 1986 ते 1988मध्ये कार्यरत होते त्याची कर्तव्य दक्क्ष अधिकारी म्हणून सिस्तप्रिय अधिकारी म्हणून जिल्ह्यात त्याची ओळख होती व नंतर ते महाराष्ट्रात विविध ठिकाणी सेवा केल्या नंतर सहाय्यक उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर येथुन ते सेवा निवृत्त झाले त्याच्या पच्छात पत्नी एक मुलगा भाऊ न नातवंडे असा परिवार आहे या दुःखातुन त्याच्या परिवारास सावरण्याची शक्ती देवो व त्याच्या आत्मास शांती लाभो हीच प्रार्थना.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!