बीड

अन्नऔषध प्रशासनाची ड्रायफुट वाल्यांना अव्वाची सव्वा मागणी

नवीन अधिकाऱ्याचीही जुनीच पद्धत ?

बीडचे अन्न औषध प्रशासन या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते.व्यापारी दुकांनदाराना कायद्याची भिती दाखवायची आणी मलीदा लाटायचा.या आधीही एका भ्रष्ट अधिकार्याचा पैसे वसुलीचा कारभार एसीबीच्या कारवाई नंतर कसा चव्हाट्यावर आला होता हे बीडकरानी आणी व्यापारी दुकानदाराणी पाहिला होता.आती तिथे माती होते हे मात्र नक्की आहे.आता त्यानंतर नवीन आलेले अधिकारी आणी त्यांचे दोन फूड इन्स्पेक्टर असलेले दोन बगलबचे यांनी आता तोच पाढा गिरवायला सुरवात केली असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.नवीन आलेल्या साहेबांना काय माहीत मात्र या दोन इन्स्पेक्टर जोडीने ममलीदा लाटण्याचा कानमंत्र देऊन लक्ष्मी दर्शन घडवायला सुरवात केली आहे.सध्या कोरोनामूळे एकीकडे व्यापारी दुकानदाराचे आर्थिक परिस्थितीमूळे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे ड्राय फुटवाल्यांना अन्न औषध प्रशासनाने कायद्याची भिती दाखवत मलीदा लाटन्याचा धंदा सुरु केल्याचे अनेद दुकान दारात जोरदार चर्चा सुरु आहे. स्वीट होम वाल्याच पाकीट देखील डबल केल्याची चर्चा आहे .

लॉकडाऊनची तरी शरम ठेवा
गेली चार महिने साध्या व्यापाऱ्यांचे हाल झालेले आहेत , ग्राहक आणि वेळ कमी असल्याने व्यापारी पार मेटाकुटीला आलेले आहेत मात्र यात असा त्रास असेल तर व्यापाऱ्यांनी आत्महत्या कराव्यात का असा सवाल व्यापारी वर्गातून समोर येत आहे .

………..

बातमी तील फोटो फाईल आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!