बीड

कुंडलिक खांडे यांना गुटखा भोवला

मातोश्रीकडून जिल्हा प्रमुखांना स्थगिती, लवकरच नवा जिल्हाप्रमुख



बीड, दि.21 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची उचल बांगडी झाली असून लवकरच नवा जिल्हा प्रमुख निवडण्यात येऊ शकतो असे शिवसेनेच्या मुखपत्रातून घोषित करण्यात आले आहे. केज तालुक्यातील गुटखा प्रकरणात कुंडलिक खांडे यांचे नाव आल्याने अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!