बीड, बीडसारख्या अप्रगत औधोगिक क्षेत्रामध्ये भक्कम पाया रचून उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या कुटे ग्रुपचे पाऊल प्रगतीच्या दिशेने पुढे पडत आहे, या ग्रुपच्या संचालिका अर्चना सुरेश कुटे यांना एशिया वन या मॅगझीनने महिला सक्षमीकरणासाठी BlackSwan पुरस्काराने सन्मानित केले आहे, या बद्दल अर्चना कुटे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.