बीड, दि.15 (लोकाशा न्यूज) : बीड तालुका पुरवठा निरीक्षक रवींद्र ठाणगे यास 10 हजाराची लाच घेताना एसीबीच्या बीड पथकाने मंगळवारी दि.15 जून रोजी बीड तहसील कार्यालयात रंगेहाथ पकडले. पथक तहसील कार्यालयात असून पुढील कारवाई सुरू आहे.
No WhatsApp Number Found!
WhatsApp us