बीड

मास्क न वापरणार्‍यांवर कारवाईच होणार एसपी म्हणाले काळ संकटाचा, नियमांचे पालन करा


बीड : सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने सर्वत्र घोंघन घातले आहे. त्यामुळे दुसर्‍या लाटेतील कोरोनापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्तक झाले आहे. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनीही जिल्हावासियांना आवाहन केले आहे. सर्वांनी मास्क वापरावे, विनाकारण घरातून बाहेर फिरू नये, प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, तोंडाला मास्क नसेल तर व्यापार्‍यांनी ग्राहकांना वस्तू विक्री करू नयेत, असे सांगत मास्क न वापरणार्‍यांवर कडक कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!