बीड

बीडमध्ये स्विमिंग कोचची आत्महत्या !

बीड -शहरातील चंपावती क्रीडा मंडळ येथे स्विमिंग कोच असणाऱ्या अक्षय कांबळे या तरुणाने क्रीडा मंडळावरील बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे .या घटनेने खळबळ उडाली आहे .

शहरातील पालवन चौकात असलेल्या बांधकाम विभागाच्या क्वार्टर मध्ये राहणारा अक्षय कांबळे हा गेल्या काही वर्षांपासून चंपावती क्रीडा मंडळ येथे असलेल्या स्वीमिंग पूल येथे प्रशिक्षक म्हणून काम करत होता .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!