बीड आष्टी

किन्ही येथून बिबट्याने मुलास पळवले; परिसरात भितीचे वातावरण

बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : आष्टी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून दोन दिवसापूर्वीच एकाची शिकार केल्यानंतर आज शुक्रवारी दि. 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 च्या दरम्यान बिबट्याने किन्ही येथून एका 8 वर्षीय मुलास पळवले आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!