बीड

आज 110 रुग्ण कोरोनामुक्त होणार


बीड, दि.14 ऑक्टोबर : आज बीड जिल्ह्यातून दिवसभरात 110 रुग्ण कोरोनामुक्त होऊन ते घरी परतणार आहेत, यामध्ये बीड 40, आष्टी 8, पाटोदा 14, शिरूर 6, गेवराई 1, माजलगाव 6, वडवणी 4,धारूर 13, केज 5, अंबाजोगाई 4, आणि परळीतील 9 जणांचा समावेश आहे, आत्तापर्यंत जिल्ह्यात 11709 रुग्ण बाधित सापडले असून 9903 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, 368 जण मयत झाले असून सध्या 1438 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!