बीड

आज 198 रुग्ण कोरोनामुक्त होणार


बीड: आज दिवसभरात जिल्ह्यातून 198 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतणार आहेत, यामध्ये बीड 62, आष्टी 28, पाटोदा 10, शिरूर 8, गेवराई 14, माजलगाव 12, वडवणी 7, धारूर 13, केज 12, अंबाजोगाई 24 आणि परळीतील 8 रुग्णांचा समावेश आहे, आत्तापर्यंत जिल्ह्यात 11319 रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे, यापैकी 9175 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, 343 जणांचा मयत तर सध्या 1801 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!