बीड

हर्ष पोद्दार यांना साईट ब्रांच

बीड, दि.30 (लोकाशा न्यूज):- तथकालीन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना ग्रह विभागाकडून बदली करण्यात आली असून यामध्ये त्यांना अमरावती येथील समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट 9 अमरावती येथे साईट ब्रांच देऊन पदभार देण्यात आला आहे. सदरील नेमणूक ही पोद्दार यांना फारसा हर्ष होऊन न देणारी असल्याचे बोलले जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!