बीड

माजलगावात जुगार अड्डयावर छापा, 26 जणांना पकडले

एसपींच्या नेतृत्वात एलसीबीची कारवाई, २,१६,११० रुपयांचा मुददेमाल जप्त

बीड; मा . पोलीस अधीक्षक श्री हर्ष ए . पोद्दार सो यांनी पोनि स्थागुशा बीड यांच्या विशेष पथकाला अवैध धंदयांची माहीती काढुन दर्जेदार केसेस करुन अवैध धंदयांचे उच्चाटन करण्याच्या सुचना दिल्याने विशेष पथकाचे सपोनि आनंद कांगुणे व पथकातील कर्मचारी हे दिनांक 08/09/2020 रोजी 17.00 वा च्या सुमारास पोलीस स्टेशन माजलगाव शहर हद्दीत अवैध धंदयांवर कारवाई करणेकामी गस्त करत असताना सपोनि कांगुणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की , माजलगाव शहरातील नवनाथ नगर येथे मुक्ताबाई गायकवाड यांच्या जुन्या पडक्या वाड्यात मोकळ्या जागेत इसम नामे लक्ष्मण शेषराव गायकवाड , रा . नवनाथ नगर , माजलगाव हा स्वत : च्या फायदयासाठी काही इसमांना एकत्र जमवुन विनापरवाना बेकायदेशीररीत्या झन्ना मन्ना नावाचा जुगार पैशांवर हार जित चा खेळत व खेळवित आहे . नमुद बातमी मिळताच सपोनि कांगुणे व सोबत पोलीस कर्मचारी यांनी नमुद बातमीच्या ठिकाणी 17.30 वा अचानक छापा मारला असता सदर ठिकाणी झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणारे 26 इसम जागीच मिळुन आले . नमुद इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1 ) मुकेश अनिल ससाणे , वय 29 वर्षे , रा . भिमनगर , माजलगाव 2 ) खय्युम गुलाब शेख , वय 45 वर्षे , रा . आझ् जाद नगर , माजलगाव 3 ) जिवन दिनाजी जाधव , वय 42 वर्षे , रा . तानाजी नगर , माजलगाव 4 ) शेख मेहताब शेख तुराब , वय 35 वर्षे , रा . तानाजी नगर , माजलगाव 5 ) शेख आसेफ शेख हारुण , वय 31 वर्षे , रा . आझादनगर , माजलगाव 6 ) प्रकाश दशरथ निसर्गध , वय 30 वर्षे , रा . भिमनगर , माजलगाव 7 ) शेख असद शेख मेहमुद , वय 32 वर्षे , रा . पावर हाऊस रोड , माजलगाव 8 ) शेख रफीक शेरखान , वय 36 वर्षे , रा.भिमनगर , माजलगाव 9 ) अनिस मोहम्मद सय्यद , वय 24 वर्षे , रा . फुलेनगर , माजलगाव 10 ) अजय गणेशराव सुरवसे , वय 27 वर्षे , रा . शेलापुरी , संभाजी चौक , माजलगाव 11 ) कपिल नरेंद्र मेंडके , वय 27 वर्षे , रा . तानाजी नगर , माजलगाव 12 ) बाबासाहेब किसन थोरात , वय 38 वर्षे , रा . पुरोषोत्तमपुरी , माजलगाव 13 ) लक्ष्मण शेषराव गायकवाड , वय 45 वर्षे , रा . नवनाथनगर , माजलगाव 14 ) शब्बीर जमाल पठाण , वय 42 वर्षे , रा . भाटवडगाव , ता . माजलगाव 15 ) बाबुराव नारायण खामकर , वय 24 वर्षे , रा . मोगरा , ता . माजलगाव 16 ) शेख अय्युब शेख मोहम्मद , वय 40 वर्षे , रा . हनुमान चौक , माजलगाव 17 ) मदन मारोती पांढरे , वय 35 वर्षे , रा , शिवाजी नगर , माजलगाव 18 ) लक्ष्मण किसन आलाट , वय 35 वर्षे , रा . मोगरा , ता . माजलगाव 19 ) शेख ताजु शेख मुसा , वय 38 वर्षे , रा . इदगाह मोहल्ला , माजलगाव 20 ) श्रीराम पंढरीनाथ धुपे , वय 32 वर्षे , रा . विवेकानंद नगर , माजलगाव 21 ) संदिप सुभाष चोरघडे , वय 22 वर्षे , रा . शिवाजीनगर , माजलगाव 22 ) विरभद्र पंचय्य स्वामी , वय 51 वर्षे , रा . जिजामाता नगर , माजलगाव 23 ) सुनिल काशिनाथ खळगे , वय 35 वर्षे , रा . भाटवडगाव , ता . माजलगाव 24 ) राम उत्तमराव गायकवाड , वय 40 वर्षे , रा . भिमनगर , माजलगाव 25 ) दगडु भागुजी घनघाव , वय 40 वर्षे , रा . मोगरा , ता माजलगाव 26 ) संपत रामसिंग चव्हाण , वय 45 वर्षे , रा . निपाणी टाकळी , ता . माजलगाव असे सांगितले . नमुद इसमांच्या ताब्यात झन्ना मन्ना जुगाराचे पत्ते , रोख रक्कम 61,310 / – रुपये , किंमती रुपये 1,54,000 / – चे 24 मोबाईल फोन असा एकुण 2,16,110 / – रुपयांचा माल मिळुन आला . वर नमुद जुगार खेळणाऱ्या 26 इसमांना ताब्यात घेवुन त्यांच्या विरुध्द माजलगाव शहर पोलीस ठाणे येथे गुरनं 283/2020 , कलम 12 ( अ ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे . सदरची कामगिरी मा . पोलीस अधीक्षक , बीड , श्री . हर्ष ए . पोद्दार , मा . अपर पोलीस अधिक्षक , ( प्रभारी पोलीस अधिक्षक ) बीड , श्री विजय कबाडे , मा . अपर पोलीस अधीक्षक , आंबाजोगाई , श्रीमती स्वाती भोर , पो.नि.श्री . भारत राऊत स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सपोनि आनंद कांगुणे , पोना झुंबर गर्जे , पोना संतोष हांगे , पोकॉ गोविंद काळे , पोकॉ अन्वर शेख यांनी केलेली आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!