बीड

आज जिल्ह्याभरातून 65 रुग्ण कोरोनामुक्त होणार


बीड : आज जिल्ह्याभरातून 65 रुग्ण कोरोनामुक्त होणार आहेत, यामध्ये बीड 19, आष्टी 1, शिरूर 1, माजलगाव 8, वडवणी 6, धारूर 4, केज 5, अंबाजोगाई 9 आणि परळीतील 12 जणांचा समावेश आहे, आत्तापर्यंत जिल्ह्यात 5748 रुग्ण बाधित सापडले आहेत, यापैकी 3907 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, 159 मयत तर सध्या 1682 जणांवर उपचार सुरू आहेत,.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!