बीड

कोरोनाची गती थांबेना, जिल्ह्यात आणखी 173 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह


बीड : रात्री साडे आठ वाजता जिल्हा आरोग्य यंत्रणेला 820 जणांचा अहवाल प्राप्त झाला, यापैकी 173 जण कोरोना पॉझिटीव्ह तर 647 जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटीव्हमध्ये अंबाजोगाई 22, आष्टी 11, बीड 45, धारूर चार, गेवराई पाच, केज 12, माजलगाव 15, परळी 32, पाटोदा 3, शिरूर सात, वडवणीतील 17 जणांचा समावेश आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!