बीड

आज जिल्हाभरातील 91 रुग्ण कोरोनामुक्त होणार


बीड: आज जिल्ह्याभरातून 91 रुग्ण कोरोनामुक्त होणार आहेत, यामध्ये बीड 20, आष्टी 7, शिरूर 3, गेवराई 4, माजलगाव 5, धारूर 3, केज 18 आणि परळीतील 13 रुग्णांचा समावेश आहे, आत्तापर्यंत जिल्ह्यात 5417 जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे, यामध्ये 142 जण मयत झाले असून 3724 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर सध्या 1551 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी 68.75 तर मायतांची टक्केवारी 2.62 एवढी आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!