बीड

बेपत्ता तरूण ‘बिंदूसरा’त बुडाला; सकाळपासून प्रशासनाची शोध मोहिम सुरू

बीड, दि.6 (लोकाशा न्युज) ः शहरातील धानोरा रोड येथील रहिवाशी 23 वर्षीय एक तरूण शनिवारी दि.6 सप्टेंबर रोजीपासून बेपत्ता होता. या बेपत्ता तरूणाची मोटारसायकल शहरापासून जवळच असलेल्या बिंदूसरा धरणाजवळ आढळून आली आहे. त्यामुळे प्रशासनाला सदरील तरूण बिंदूसरा तलावामध्ये बुडाल्याचा संशय असून ग्रामीण पोलीस व आग्नीशामक दलाकडून रविवारी सकाळपासून तलावात शोध मोहिम सुरू आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!