बीड

बीड शहरातील आणखी एक खाजगी डॉक्टरवर गुन्हा दाखल

बीड, दि. 06(लोकाशा न्यूज):- शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरातील खाजगी डॉक्टर गंगाधर मुंडे यांनी नगर पालिकेची कसलीही परवानगी न घेता बेकायदेशीर झाडाची तोड केल्याप्रकरणी नगर पालिकेच्या तक्रारी वरून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!