बीड क्राईम

बंजारा हॉटेलमध्ये आढलाल आरटीओ एजंटचा अर्धनग्न मृतदेह

घातपात असल्याची शक्यता; घटनास्थळी पोलीस दाखल

बीड, दि. 05 (लोकाशा न्यूज) बसस्टॅन्डसमोरील बंजारा हॉटेलजवळ आरटीओ एजंट असलेल्या श्रीमंत (सिरपा) बन्सीधर सरवदे वय अंदाजे 50 असून यांचा मृत्यदेह दि. 5 सप्टेंबर रोजी दुपारीच्या दरम्यान अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल आढळली आहे. मयताची ओळख पटली. तो पंचशिल येथे राहणारा आहे. घातपात असल्याचे नातेवाईकांकडून आरोप करण्यात येत असून घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!