बीड

बीड जिल्ह्यातील भाजीपाला मार्केट सुरू; ही आहे वेळ

जिल्हा प्रशासनाने काढले आदेश


बीड, दि.2 (लोकाशा न्युज) ः मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेली भाजीपाला मार्केट, आडत सुरू करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी मंगळवारी दि.1 सप्टेंबर रोजी काढले आहेत. त्याच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व भाजीपाला मार्केट, भाजीपाल्याची घाऊक आडत सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 यावेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, सदरील ठिकाणी कोविड विषयक नियमांचे पालन न झाल्यास सदरील आदेश रद्द करण्यात येतील असे आदेशात नमुद केले आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!