बीड : बुधवारी रात्री सव्वा सात वाजता आरोग्य विभागास 666 जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये 51 जण कोरोना पॉझिटीव्ह तर 615 जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये अंबाजोगाई 2, परळी 10, बीड 9, माजलगाव चार, केज नऊ, आष्टी चार, धारूर 4, गेवराई सात आणि पाटोद्यातील दोघांचा समावेश आहे.