बीड

आज जिल्ह्यात आणखी 101 रूग्ण सापडले कोरोना पॉझिटीव्ह

कड्यात अँटीजेन टेस्टमध्ये 16 जण कोरोना बाधित आढळले

बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात आणखी शंभर जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. यापैकी कड्यात पहिल्याच दिवशी अँटीजेन टेस्टमध्ये 16 जण तर रात्री उशीरा आलेल्या रिर्पोटमध्ये 85 जण असे एकूण 101 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. या 85 बांधितांमध्ये अंबाजोगाई 15, बीड 20, धारूर सात, गेवराई चार,केज सहा, माजलगाव सहा, परळी 9, पाटोदा 2, आष्टीतील सोळा रूग्णांचा समावेश आहे. 1569 पैकी 85 बाधित 1484 जण निगेटिव्ह आले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!