बीड

आज 83 रुग्णांना मिळणार सुट्टी


बीड : आज बीड जिल्ह्यतील 83 रुग्णांना सुट्टी मिळणार आहे, यामध्ये बीड 20, आष्टी 14, पाटोदा 2, शिरूर 2, गेवराई 1, माजलगाव 9, वडवणी 3, धारूर 7, केज 6, अंबाजोगाई 12 आणि परळीतील 7 रुग्णांचा समावेश आहे, आत्तापर्यंत जिल्ह्यात 3992 रुग्ण बाधित सापडले आहेत,2122 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, 97 मयत तर 1773 जणांवर सध्या उपचार चालू आहेत,

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!