बीड

जिल्ह्यात आणखी 61 पॉझिटीव्ह


बीड : शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजता आलेल्या रिर्पोटमध्ये जिल्ह्यात आणखी 61 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 12, बीड 26, धारूर पाच, गेवराई सात, केज चार, परळी 2, पाटोदा 2, वडवणी एक आणि आष्टीतील दोन रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री 486 जणांचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते, त्यापैकी 61 जण पॉझिटीव्ह तर 424 जण निगेटिव्ह आले आहेत. तर एकाचा अहवाल अनिर्णीत राहिला आहे. तर यापुर्वी अँटीजेन टेस्टचे रिर्पोट आले होते हे दोन्ही रिर्पोट धरून शुक्रवारी दिवसभरात 233 जण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!