बीड

अँटीजन टेस्ट; शुक्रवारी 172 पॉझिटिव्ह


अँटीजन टेस्ट; शुक्रवारी 172 पॉझिटिव्ह
बीड, दि.21 (लोकाशा न्युज) ः माजलगांव, अंबाजोगाई, परळी तालुक्यात शुक्रवारी अँटीजन करण्यात आल्या. 2148 जणांचे स्वॅब घेतल्यानंतर त्यापैकी 172 जण पॉझिटिव्ह निघाले आहे. अंबाजोगाई 963 पैकी 30 पॉझिटिव्ह, माजलगांव 366 पैकी 66 पॉझिटिव्ह व परळी 819 पैकी 76 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!