बीड

आज आणखी 112 रुग्ण कोरोनामुक्त होणार


बीड : आज जिल्ह्यतून 112 रुग्ण कोरोनामुक्त होणार आहेत, कोरोनामुक्त रुग्णांमध्ये बीड 39, शिरूर चार, गेवराई 6, माजलगाव 21, धारूर 5, केज 14, अंबाजोगाई 8 आणि परळीतील15 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 3549 रुग्ण बाधित सापडले आहेत, 1867 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, 78 रुग्ण मयत तर सध्या 1604 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!