बीड

आज आणखी 89 रुग्ण कोरोनामुक्त होणार


बीड : आज जिल्ह्यतील आणखी 89 रुग्ण कोरोनामुक्त होऊन ते घरी परतणार आहेत. कोरोनामुक्तमध्ये बीड 28, आष्टी 6, पाटोदा 1, शिरुर चार, गेवराई 5, माजलगाव 5, धारूर 3, केज 9, अंबाजोगाई 8 आणि परळीतील 20 रुग्णांचा समावेश आहे, जिल्ह्यात आत्तापर्यंत 3241 रुग्ण बाधित सापडले आहेत, त्यापैकी 1766 जण बरे होऊन घरी परतलेले आहेत, तर 76 जण मयत झाले असून 1399 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!