बीड

जिल्ह्यात आणखी 39 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

अँटीजेन टेस्टसह दिवसभरात सापडले 269 बाधित रूग्ण


बीड : रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात 547 पैकी आणखी
39 जण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. 508 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई सहा, बीड 20, धारूर 1, केज 3, माजलगाव 2, पाटोदा 3, शिरूर 3 आणि वडवणीतील एकाचा समावेश आहे. काल अँटीजेन टेस्टसह दिवसभरात एकूण 269 रूग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर 225 रूग्ण बरे होवून ते घरी परतले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!