बीड

जिल्ह्यत आणखी 78 रुग्ण पॉझिटिव्ह

अँटिजेंन टेस्टसह दिवसभरात आढळले 290 बाधित रुग्णबीड : बीड जिल्ह्याला कोरोनाने चांगलेच घेरले आहे, रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात आणखी 78 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निसपन्न झाले आहे, त्यानुसार अँटिजेंन टेस्टसह दिवसभरात एकूण 290 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत, सुधारित अहवालानुसार अँटिजेंन टेस्टमध्ये 212 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत, यामध्ये माजलगाव 71, अंबाजोगाई 37, परळी 67, केज 20 , आष्टीतील 17 रुग्णांचा समावेश आहे तर रात्री आलेल्या अहवालात 579 पैकी बीडमध्ये 21,परळी 14, अंबाजोगाई 5,गेवराई 3, आष्टी 5, वडवणी 2, माजलगाव 2, धारूर 12, केज 7, शिरूरमध्ये 7 जण बाधित सापडले आहेत. 499 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर दोघांचे अहवाल अनिर्णित राहिले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!