बीड

आयजी वीरेंद्र मिश्रा यांच्याकडून बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील शाखांची तपासणी



बीड, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट देऊन येथील विविध शाखांची वार्षिक तपासणी केली, या तपासणीमध्ये एलसीबी, डीएसबी, सायबर, आर्थिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, एएचटीयु शाखांचा समावेश आहे, यावेळी बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, चेतना तिडके, स. पोलीस अधीक्षक कमलेश मीना, धीरज कुमार, डीवायएसपी अभिजीत धाराशिवकर, डीवायएसपी संतोष वाळके, डीवायएसपी विश्वंभर गोल्ड यांची उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!