Uncategorized

अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी स्वतः जिल्हाधीकारी उतरल्या नदीपात्रात, चार तास गुंतेगावमध्ये केली कारवाई, 40 ब्रास वाळू नदी पात्रात ढकलली


बीड, वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे या स्वतः नदीपात्रात उतरल्या, त्यांनी 9 मे रोजी सायंकाळी सहा वाजता गेवराईतील गुंतेगाव येथे छापेमारी केली, यावेळी एक केनी ट्रॅक्टर जप्त करून 40 ब्रास वाळू नदी पात्रात ढकलली आहे, त्यांनी अचानक मारलेल्या धाडीमुळे माफियासोबत गेवराई प्रशासनाची झोप उडाली, वाळू उपसा करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!