काल दिनांक 05/05/2023 रोजी मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की ही इसम नामे हनुमंत मधुकर घुगे रा. होळ हा काही इसमांच्या मदतीने चोरून तोडून आणलेल्या चंदनाच्या झाडाची खोडे त्याचे होळ शिवारातील बरड नावाच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली चोरटी विक्री करण्यासाठी ताशीत आहेत असी खात्रीलायक माहिती मिळाल्यावर सदरची माहित मा पोलीस अधीक्षक साहेब बीड यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली स्वतः पंकज कुमावत साहेब व त्यांच्या पथकातील पोलिसा आमलदार यांनी सदर बातमीचे ठिकाणी जाऊन 1800 वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी दोन इसम चंदनाचे खोडे ताशेत असतानामिळून आले त्यांना त्यांची नावं विचारता त्यांनी त्याचे नाव हनुमंत मधुकर घुगे राहणार होळ व चंदन चंदन शिव मेघराज गायकवाड राहणार तांदूळ ता. जि.लातूर असे सांगितले त्यांचे ताब्यातून 45 किलो चंदन दोन मोटरसायकल मोबाईल लोखंडी तराजू वजन मापे साहित्य मिळून आले आरोपी हनुमंत मधुकर घुगे यास अधिक विश्वासात घेऊन आणखीन चंदनाचा माल कोठे ठेवलाय असे विचारले असतात त्यांनी सांगितले की होळ गावातील होळ ते केज् जानारे रोडवरील जिनिंग जवळील त्यांचे मालकीचे जिम मध्ये ठेवलाय असे सांगितल्याने आम्ही सदर ठिकाणी आरोपीसह् जावून जिमची पाहणी करता जिम मध्ये तयार चदनाचा गाभा दोन लोखंडी कोयते एक रामपुरी चाकू. एक गावठी कट्टा जिवंत 7 काढतूस व एक गावठी पिस्टल जिवंत 8 काढतुस् असा एकूण 2,84 ,400 रुपयांचा माल मिळून आल्याने हनुमत मधुकर घुगे रा.होळ व चांदनशिव मेघराज गायकवाड रा.तांदूळजा व माल घेणारा व्यापारी असे एकूण तीन आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे युसुफ वडगाव येथे पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी शेषराव दराडे यांच्या फिर्याद वरून कलम 379 34 भादविसह41,42 26 (एफ) भारतीय वन अधिनियम व 3/25.4/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे फिर्याद दिली आहे सदरची कारवाई मा.पोलिस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब त्यांचे पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे ,राजीव वंजारे ,विकास चोपणे, गोविंद मुंडे बजरंग इंगोले मुकुंद ढाकणे शिनगारे यांनी केली आहे