काय सुरु, काय बंद राहणार वाचा सविस्तर
दि. 9 : जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी, केज ही पाच शहरे 12 ऑगस्टच्या रात्री 12 पासून 21 ऑगस्टपर्यंत पुर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय रविवारी दि. 9 रोजी घेतला आहे. या निर्णयानुसार हि पाच शहरे दहा दिवस बंद राहणार आहेत.