Uncategorized

धम्म चक्र प्रवर्तन दिनी भीम आर्मी पदाधिकाऱ्याची हत्या, अंबाजोगाई येथील घटना

चळवळीतील कार्यकर्त्याची निघृण हत्या.
गोरख घनगाव रा. चनई, ता. अंबाजोगाई, जि. बीड येथील रहिवासी होते.गावातील ग्रामपंचायत सदस्य तसेच भीम आर्मी कार्यकर्ते होते.
गावात 2 महिन्या खाली ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. चांगल्या मतांनी निवडून आले.
आज दि.05/10/2022 रोजी गोरख घनगाव हे राशन दुकानावर गेले असता त्यांनी राशन दुकानदाराला राशन का वाटले नाही असे विचारले असता त्यांना जातिय मानसिकतेतून गावातील काही जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानी वार केले. गोरख घनगाव यांना S.R.T.R. रुग्णालय अंबाजोगाई येथे दाखल केले असता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला…. 😔

भीम आर्मी परिवाराकडून त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली… 💐💐

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!